Tag: Ladki Bahin Yojana
-
लाडकी बहिण योजनेतील गैरव्यवहार: सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, १२ हजार पुरुषांच्या खात्यांची चौकशी
•
लाडकी बहिण’ योजनेतील हा गैरव्यवहार उघड झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला धक्का: २६.३४ लाख लाभार्थी अपात्र, जूनपासून लाभ स्थगित
•
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का बसला आहे. या योजनेअंतर्गत २६.३४ लाख लाभार्थी अपात्र ठरले असून, त्यांना जून २०२५ पासून मिळणारा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. अपात्र ठरलेल्या लाभार्थींमध्ये पुरुषांचाही समावेश असल्याची…
-
मोठी बातमी: ‘लाडकी बहीण’ योजनेत १४,२१८ पुरुषांनी घेतला लाभ
•
मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ तब्बल १४,२१८ पुरुषांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या पुरुषांना गेल्या दहा महिन्यांपासून २१.४४ कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणावरून राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.…
-
२० लाख महिलांना बसणार धक्का? या बहिणींचा कमी होणार लाड
•
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एक महत्त्वाचा निर्णय घेत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) महिलांची आयकर संबंधित माहिती राज्य सरकारला देण्यास मान्यता दिली आहे. सुमारे ६ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे ही मागणी केली होती. या निर्णयानंतर, महिला आणि…
-
लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हफ्ता खात्यात यायला सुरुवात
•
मुंबई : लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचा मे महिन्याचा हफ्ता थेट बँक खात्यात यायला सुरुवात झाले आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत लाडकी बहीण योनजेच्या हप्त्याबाबत माहिती दिली लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. याच पडताळणीअंतर्गत…
-
”लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार” : एकनाथ शिंदे
•
मुंबई : लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार नसून यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ठाणे येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं लाडकी बहीण योजना यावर बोललं जातं आहे. ही योजना फक्त निवडणुकीपुर्ती होती आणि आता बंद होणार आहे, आशा…
-
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; आता कर्जही मिळणार? पहाअजित पवार काय म्हणाले?
•
नांदेड : लाडक्या बहिणींना आता 1500 तर मिळणारच त्यासोबतच आता कर्ज देखील देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले . महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातात. त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे, असे वक्तव्य…
-
लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा व्हायला सुरू
•
लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा 1500 हजाराचा हफ्ता बँक खात्यात जमा व्हायला सुरू झालं आहे. हा 10वा हफ्ता असून आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 15 हजार रुपये या योजनेच्या माध्यमाने मिळाले आहे. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता…
-
अजित पवारांनी सादर केले राज्याचे बजेट; काय आहेत महत्वाचे मुद्दे?
•
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे
-
महिला दिनानिमित्त सरकार देणार गिफ्ट; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बँक खात्यात जमा होणार फेब्रुवारीचा हप्ता – आदिती तटकरे
•
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चमध्ये मिळणार आहे. ८ मार्च रोजी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.