Tag: Latur crime

  • लातूर: चॉकलेटसाठी हट्ट करणाऱ्या चार वर्षांच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडून हत्या

    लातूर: चॉकलेटसाठी हट्ट करणाऱ्या चार वर्षांच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडून हत्या

    लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे एका चार वर्षांच्या निरागस मुलीची तिच्या जन्मदात्या पित्यानेच चॉकलेटसाठी केलेल्या हट्टावरून गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात आणि संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पित्याचे नाव बालाजी बाबु राठोड (वय ३६) असून, तो…