Tag: liberal party win
-
कॅनडात लिबरल पक्षाचा विजय; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्क कार्नी यांना दिल्या शुभेच्छा
•
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाने देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा अमेरिकेत विलीन करण्याच्या धमक्या आणि व्यापार युद्धाने लिबरल पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, कार्नी यांचे प्रतिस्पर्धी, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोइलिव्ह्रे यांना त्यांची जागा गमवावी लागली. लिबरल…