Tag: Life Imprisonment
-
पत्नी व मुलांची हत्या, मुलीवर अत्याचार; फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली
•
आपल्या पत्नी आणि चार निष्पाप मुलांची निर्घृण हत्या करून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत केले आहे. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेतील सजगतेसोबतच दया दाखवण्याच्या अधिकाराचाही उपयोग कसा केला जातो, यावर चर्चेची नवी दालने खुली झाली आहेत. या प्रकरणात आरोपीने अत्यंत अमानुष कृत्य केले असून,…
-
अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरण : माजी पोलीस निरीक्षकाला जन्मठेप
•
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे (वय ३७) यांच्या निर्घृण खून प्रकरणात रायगड जिल्हा सत्र न्यायालयाने माजी पोलीस निरीक्षक व राष्ट्रपती पदक प्राप्त अभय कुरुंदकर (वय ६०) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी दिला. त्यांनी अभय कुरुंदकर यांना खुनाचा दोषी ठरवले. तसेच…