Tag: Luke Coutinho
-

अन्नभेसळविरोधात ‘पिंक टायगर’ मोहिम ; पंतप्रधानांसाठी ‘द भारत डिश’ ल्यूक कौटिन्हो यांचा आरोग्याभिमुख उपक्रम
•
प्रसिद्ध समग्र जीवनशैली तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो यांनी अन्नभेसळविरोधात व्यापक जनजागृतीसाठी ‘पिंक टायगर’ ही अभिनव मोहिम सुरू केली आहे. अन्न सुरक्षेबाबत दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कौटिन्हो यांनी भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थांचे यादृच्छिक प्रयोगशाळा परीक्षण सुरू केले असून, गुणवत्तेला पात्र ठरणाऱ्या उत्पादनांना ‘पिंक टायगर’चा प्रमाणचिन्ह दिले जात आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान…
