Tag: Lumpy
-
सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव, ३३ जनावरे दगावली
•
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांमध्ये ‘लम्पी’ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारामुळे आत्तापर्यंत ३३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ४०३ जनावरे या आजाराने ग्रस्त आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लम्पी हा त्वचेशी संबंधित आजार असून, त्याचा सर्वाधिक फैलाव माळशिरस तालुक्यात झाला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये एकूण ६८५ जनावरांना…