Tag: Madhya pradesh CM
-

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी!19 गाड्या बंद पडल्या
•
रतलाम, मध्य प्रदेश: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हा गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणीमिश्रित इंधन भरल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गाड्या डिझेल भरल्यानंतर काही अंतरावरच एकामागोमाग एक बंद पडल्या. या घटनेमुळे तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. गुरुवारी…
