Tag: Mahadevi elephant
-
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणी मुंबईत बैठक, शासनाचा थेट आदेश नाही- मुख्यमंत्री
•
मुंबई : ‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात सरकारने कोणताही थेट आदेश दिलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की, नांदणी परिसरातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘महादेवी’ प्रकरणावर ही बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.…