Tag: Maharashtra
-
सुनील तटकरेंचा राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला स्पष्ट नकार
•
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळली आहे.
-
अकोल्यात उष्णतेचा कहर; तापमान ४४.१ अंशांवर पोहोचले, उष्णलाटेचा इशारा
•
हवामान विभागाने अकोला आणि आसपासच्या भागांमध्ये उष्णतेच्या स्थितीचा इशारा दिला आहे.
-
महाराष्ट्रात जेएसडब्ल्यू स्टीलचा ‘ग्रीन स्टील प्लांट’; साळव येथे ६०,००० कोटींची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक
•
देशातील आघाडीच्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या जेएसडब्ल्यू स्टीलने महाराष्ट्रात साळव (जिल्हा – रत्नागिरी) येथे हरित पोलाद प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.
-
शरद बुट्टे-पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची” पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न
•
राजरत्न हॉटेलच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विशेष करून लेखक, कवी, प्राध्यापक, पत्रकार, शिक्षक आणि साहित्यप्रेमी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
विकिपीडिया आणि प्रोटॉन मेलवर बंदीची शिफारस; महाराष्ट्र सायबर विभागाची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी
•
प्रोटॉन मेलच्या वापराबाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. “मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला खोट्या बॉम्ब धमकीसाठी प्रोटॉन मेलचा वापर करण्यात आला होता
-
जानेवारी ते मार्चदरम्यान महाराष्ट्रात वनविभागाच्या आपत्तींत झपाट्याने वाढ; देशात दुसऱ्या क्रमांकावर
•
महाराष्ट्रातील जंगलांमध्ये यावर्षी लागलेल्या आगींची संख्या झपाट्याने वाढत असून, जानेवारी ते ७ एप्रिल या कालावधीत राज्यात एकूण १,२४५ मोठ्या जंगलआगी नोंदवण्यात आल्या आहेत.
-
पाळी आली म्हणून शिक्षा; १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढलं – पायऱ्यांवर बसवून दिली परीक्षा!
•
कोइम्बतूर, तामिळनाडू – दक्षिण भारतात मासिक पाळीला महत्त्व आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यावर मंजल निरट्टू विज्हा या परंपरेनुसार सोहळा साजरा केला जातो
-
राज्यातील ३९५ रक्तपेढ्यांची पहिल्यांदाच व्यापक छाननी; नियमभंग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज,
•
रक्त साठा आणि दर याबाबतची माहिती रक्तपेढ्यांनी पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, असा स्पष्ट निर्देश आरोग्य विभागाने दिला आहे.
-
राज्यात उष्णतेची लाट तीव्रतेकडे: मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पिवळा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
•
गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामानात लक्षणीय बदल दिसून आला आहे. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
-
लाडक्या लेकीं’वरील अत्याचाराची वाढती छाया; दररोज २४ जणी शिकार, चार वर्षांत ३७ हजारांहून अधिक गुन्हे
•
राज्यभरातील ही आकडेवारी पाहता समाजमन हादरले आहे. महिलांसाठीच्या योजना जशा झपाट्याने राबवल्या जातात, तशाच तत्परतेने बालिकांच्या संरक्षणासाठीही कठोर पावले उचलावी लागतील.