Tag: Maharashtra check post
-
महाराष्ट्रातील सर्व सीमा चेकपोस्ट १५ एप्रिलपर्यंत होणार बंद; वाहतूक क्षेत्रासाठी ऐतिहासिक निर्णय
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व सीमा तपासणी नाके (check post) १५ एप्रिल २०२५ पर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.