Tag: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
-
ग्रामीण भागातील SC व ST प्रवर्गातील कुटुंबांना घरं देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात, अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे.
-
”आहे त्या दरात एसी लोकल सुरू करणार”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मास्टर प्लॅन!
•
आहे त्या दरात एसी लोकलची सुविधा लवकरच सुरू करत असल्याचा मास्टर प्लॅन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
-
महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही – देवेंद्र फडणवीस
•
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांच्याबाबत महाराष्ट्रात ठोस कारवाई झाली असून सर्व संबंधित नागरिक सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते पुढे म्हणाले की,ज्यांना भारत सोडावे लागणार आहे, त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. कोणताही असा…