Tag: Maharashtra Education Policy
-

हिंदी सक्तीविरोधात संतापाची लाट; राज्य शासनाच्या निर्णयाला भाषा सल्लागार समितीचा तीव्र विरोध
•
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे सक्तीचे करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधाचा सूर तीव्र होत चालला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाला राज्य भाषा सल्लागार समितीने एकमुखी विरोध दर्शवला असून, समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने दिनांक १७…
