Tag: maharashtra election
-
महाराष्ट्र निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप: काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
•
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या आरोपांवरून काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने (EC) चर्चेसाठी बोलावल्यानंतर, काँग्रेसने बुधवारी निवडणूक आयोगाला एक प्रतिउत्तर पत्र पाठवले आहे. या पत्रात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे थेट मतदार यादीची डिजिटल प्रत आणि मतदानाच्या दिवसाची व्हिडिओग्राफी देण्याची मागणी…