Tag: Maharashtra Government
-
आषाढी वारीत धक्कादायक घटना: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात संताप
•
आषाढी वारीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण असताना, दौंड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना अडवून त्यांच्यासोबत लुटमार करण्यात आली, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करून…
-
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन; शंभूराज देसाई यांची माहिती
•
राज्यातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यटन व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ (पर्यटन मित्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्याचा निसर्गसंपन्न भूभाग, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेसाठी हे विशेष दल…
-
मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला तुरुंग आणि पोलिस नियमावली ऑनलाईन प्रकाशित करण्याचे आदेश
•
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर तुरुंग आणि पोलिस नियमावली ऑनलाइन प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा महत्त्वाच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने टिप्पणी केली की तुरुंग नियमावलीत कोणतीही गोपनीय…
-
महाराष्ट्र सरकारचा खाजगी पूर्व-प्राथमिक शाळांसाठी ७ दिवसांत ऑनलाइन नोंदणीचा आदेश
•
महाराष्ट्र सरकारने सर्व खाजगी पूर्व-प्राथमिक शाळांना (प्री-स्कूल, नर्सरी, ज्युनियर आणि सीनियर केजी) सात दिवसांच्या आत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही नोंदणी सरकारी पोर्टलवर करण्यात येणार आहे. हा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क-फाउंडेशन स्टेज (NCF-FS) च्या दिशानिर्देशानुसार, राज्यातील नवा अभ्यासक्रम फ्रेमवर्क फाउंडेशन स्टेज (SCF-FS)…
-
राज्यातील ३९५ रक्तपेढ्यांची पहिल्यांदाच व्यापक छाननी; नियमभंग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज,
•
रक्त साठा आणि दर याबाबतची माहिती रक्तपेढ्यांनी पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, असा स्पष्ट निर्देश आरोग्य विभागाने दिला आहे.
-
इंधन व गॅस दरवाढीवर डाव्या पक्षांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी
•
इंधन व एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य व कष्टकरी वर्गावर आर्थिक ओझं वाढल्याचा आरोप करत डाव्या पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
-
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्याचा आढावा; पूर्ण आणि प्रलंबित प्रकल्पांची माहिती जाहीर
•
बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रकल्पांची गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि निधीचा सुयोग्य वापर करण्यावर भर दिला
-
श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना;मुलींच्या भविष्यासाठी 10,000 रुपयांची खास ‘फिक्स्ड डिपॉझिट’ योजना
•
सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ झाल्याने ट्रस्टने 133 कोटी रुपये मिळवले आहेत.
-
मुंबईत आणि इतर शहरांत e-बाईक टॅक्सी! प्रवास स्वस्त, रोजगाराच्या २०,००० संधी
•
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत e-बाईक टॅक्सी सेवेला मंजुरी दिली आहे.
-
1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण: टायगर मेमनच्या १४ जप्त मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारकडे
•
मुंबईतील विशेष न्यायालयाने अलीकडेच 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित 14 मालमत्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला आहे.