Tag: Maharashtra Government
-
महाराष्ट्र सायबर कॉर्पोरेशनची स्थापना – सायबर सुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सायबर पोलिस विभागाचे महामंडळात रूपांतर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
-
फॉरेन्सिक लॅबची पदभरती महाराष्ट्रासाठी, परिक्षा मात्र गुजरातमध्ये
•
गुजरात सरकार केवळ महाराष्ट्रातील उद्योगधंदेच पळवत नाही, तर परीक्षाही तिकडे नेत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
-
राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान जमा;देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाइन वितरण
•
राज्यातील गोवंश संवर्धनासाठी महत्त्वाच्या ‘देशी गोवंश परिपोषण योजने’ अंतर्गत ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले.
-
यावर्षी काय पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही; आहे त्या कर्जाचे पैसे भरा,अजित पवार स्पष्टचं बोलले
•
अजित पवार यांनी सांगितले की, सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास 65 हजार कोटी रुपये वीज माफी देण्यात आली आहे.
-
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – किमान आधारभूत किंमत(MSP) पेक्षा कमी दरात खरेदीला मज्जाव
•
शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही कृषी उत्पादन किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी दरात खरेदी होऊ नये, यासाठी राज्य सरकारांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंगच्या विळख्यात; देशात तिसऱ्या क्रमांकावर
•
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत देशभरातील रॅगिंगच्या घटनांचा अहवाल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाइनवर ३,१६० तक्रारी नोंदवण्यात आल्या.
-
कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी; राज्य सरकार बरखास्त करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
•
राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकवणे, शांतता प्रस्थापित करणे आणि सामाजिक सौहार्द जपणे ही राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे.
-
छत्रपती शिवरायांचे किल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात यावेत – राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
•
छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान ठेवून हे ऐतिहासिक किल्ले महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने लवकरात लवकर सुरू करावी,” अशी मागणी ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
-
महाराष्ट्रात स्टॅम्प पेपर्ससाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा! घरबसल्या मिळणार ई-स्टॅम्प प्रमाणपत्र
•
महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी मोठा बदल करत स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी आणि ई-स्टॅम्प प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूर्णतः ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे.
-
विद्यार्थ्यांच्या उठावानंतर नवा राजकीय पक्ष उदयास; ‘गणतांत्रिक छात्र संसद’ची घोषणा
•
‘गणतांत्रिक छात्र संसद’ची घोषणा