Tag: maharashtra rain
-
राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस: मराठवाडा व नागपूर विभागाला अजूनही प्रतीक्षा
•
राज्यात मान्सूनची समाधानकारक प्रगती झाली असून, ७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरीच्या ९९% पाऊस आतापर्यंत झाला आहे. विशेषतः कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती या चार विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन विभागांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भात आषाढसरींचा दिलासा सोमवारी विदर्भात आषाढसरींनी…
-
सततच्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीवर होऊ शकतो परिणाम; नियोजन कोलमडणार
•
पुणे : राज्यात सर्वदूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर याचा परिणाम आता खरिपाच्या पेरणीवर देखील होऊ शकतो. 18 मेपासून सलग कोसळत असलेल्या वळवाच्या पावसाने शेतकर्यांची दैना उडवून दिली. काही भागात वादळी वारा, मुसळधार पावसाने तांडव घातले. उन्हाळी पिकांवर संक्रांत आली आहे, तर भाजीपाल्याला पावसाचा दणका…
-
राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
•
भारतीय हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात उष्णतेने नागरिक हैराण आहेत. अशातच आता विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस मिश्र स्वरुपाचे वातावरण राहण्याचा…