Tag: Maharashtra Research Center
-
लाडकी बहिण योजनेतील गैरव्यवहार: सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, १२ हजार पुरुषांच्या खात्यांची चौकशी
•
लाडकी बहिण’ योजनेतील हा गैरव्यवहार उघड झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.
-
लातूर पॅटर्न पुन्हा अव्वल, १२९३ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी पात्र; नांदेड दुसऱ्या स्थानी
•
वैद्यकीय प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर हे एक प्रमुख केंद्र बनले आहे, कारण येथील शिक्षणाची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट मानली जाते
-
बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या
•
चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, जी त्यांच्या खिशात सापडली. या चिठ्ठीत आत्महत्येचे कारण नमूद असल्याचे सांगितले जात आहे.
-
तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुन्हा जवळून दर्शनाची सुविधा
•
मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळगे यांनी सांगितले की, भाविकांना आता चोपदार दरवाज्यापासून कमी वेळेत दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.
-
बँकेचे चेक आता काही तासांतच होणार क्लिअर; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
•
आता बँकेतील चेक क्लिअर होण्यासाठी दोन-तीन दिवस थांबण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंगची नवीन पद्धत जाहीर केली आहे, ज्यामुळे चेक काही तासांतच क्लिअर होतील
-
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक
•
वसई-विरार शहरातील ६० एकर जमिनीवर उभ्या असलेल्या ४९ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक केली आहे.
-
कबुतरखान्यांबाबत आरोग्य आणि आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू: मुख्यमंत्री फडणवीस
•
लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर समाजाच्या आस्थेचाही विषय महत्त्वाचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मार्ग काढू, असे स्पष्ट केले
-
स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील १६ सरपंच दिल्लीला आमंत्रित, मस्साजोगच्या सरपंच यांनाही खास निमंत्रण
•
दिल्लीतील ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ९ महिलांसह एकूण १६ सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
-
मंत्रालयात मंत्र्यांच्या कार्यालयांनी सामान्य नागरिकांसाठीच्या जागांवर केले अतिक्रमन
•
मंत्रालयात मंत्री कार्यालये आणि काही कक्षांनी सामान्य नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या जागांवर अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
-
‘आधार’, ‘मतदार ओळखपत्र’ नागरिकत्वाचा पुरावा नाही: सर्वोच्च न्यायालय
•
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानले जाऊ शकत नाही. मतदार यादीतून नाव वगळण्याचा किंवा समाविष्ट करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.