Tag: Maharashtra Research Center
-
राज्यातील ३९५ रक्तपेढ्यांची पहिल्यांदाच व्यापक छाननी; नियमभंग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज,
•
रक्त साठा आणि दर याबाबतची माहिती रक्तपेढ्यांनी पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, असा स्पष्ट निर्देश आरोग्य विभागाने दिला आहे.
-
पुढील २ वर्षांत मध्यप्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे दिसतील – नितीन गडकरींचा विश्वास
•
ओंकारेश्वर मधील नर्मदा किनाऱ्यावर एक ‘आयकॉनिक ब्रिज’ उभारण्याचा निर्णयही रस्ते मंत्रालयाने घेतला आहे.
-
मुंबईकरांनो,तयारी ठेवा! पश्चिम रेल्वेवर ‘जंबो मेगा ब्लॉक’ – ३३४ लोकल रद्द
•
पश्चिम रेल्वेवर शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) रात्री मोठा ‘जंबो मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे
-
अमित शहा उद्या सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनालणा जाणार; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटात नाराजी
•
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर येत आहेत.
-
व्हिसा अडचणींमुळे परतावं लागल्यास काय? मुंबईतील परदेशस्थ भारतीय नागरिकचं शहरी जीवनावरील भ्रमनिरास: म्हणतो, ‘भारत गुदमरतोय..’
•
“जर व्हिसाच्या अडचणीमुळे भारतात परतावे लागले, तर काय?” या प्रश्नाने सध्या अनेक अनिवासी भारतीयांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे
-
मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही! – बँकांना राज ठाकरे यांचा इशारा, मराठीत सेवा न दिल्यास मनसेचा एल्गार
•
महाराष्ट्रातील बँकांनी मराठीत सेवा द्याव्यात, अन्यथा मनसेचे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे
-
राजकीय टीका व विडंबनावर आधारित मनमानी एफआयआर टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार
•
राजकीय विडंबन आणि टीका करणाऱ्या कलाकार व सार्वजनिक व्यक्तींना मनमानी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) पासून संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
-
उद्धव ठाकरे यांचे कोकणप्रेम खोटं; मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकही ठोस निर्णय नाही – दीपक केसरकरांचा आरोप
•
कोकणावर अपार प्रेम असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे यांचं प्रेम केवळ ढोंगी आणि दिखाऊ असल्याचा घणाघात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे
-
शरद बुट्टे-पाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी होणार प्रकाशन
•
पुणे : शरद बुट्टेपाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 13 एप्रिल रोजी खेड तालुक्यातील संतोषनगर भाम येथील पुणे-नाशिक रोडवरील हॉटेल राजरत्नमध्ये दुपारी 3 वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक संपादक महेश म्हात्रे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, लेट्सअपचे…
-
सिंधुदुर्गमधील मोरले गावात हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; हत्तीला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी, वन विभागाविरोधात तीव्र रोष
•
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओमकार’ नावाचा हा किशोरवयीन नरहत्ती असून, त्याने प्रथम गवस यांना उचलून हवेत फेकले आणि त्यानंतर त्यांना पायदळी तुडवत ठार केले