Tag: Maharashtra Research Center
-
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्याचा आढावा; पूर्ण आणि प्रलंबित प्रकल्पांची माहिती जाहीर
•
बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रकल्पांची गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि निधीचा सुयोग्य वापर करण्यावर भर दिला
-
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांमध्ये ४२% वाढ; २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ९३ अब्ज व्यवहारांची नोंद
•
UPI व्यवहार मुख्यतः दोन प्रकारांमध्ये विभागले जातात – व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती-ते-व्यापारी (P2M). • P2P व्यवहार: २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत २७.०४ अब्ज होते, ते २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ३० टक्क्यांनी वाढून ३५.२१ अब्ज झाले.
-
महावितरणची वीज दरकपात स्थगित, राज्याच्या वीज नियामक आयोगाचा निर्णय, घरगुती ग्राहकांसाठी आता जुनेच दर
•
महावितरणने मोठ्या महसुली तोट्याची शक्यता व्यक्त करत वीज नियामक आयोगाकडे पुनरावलोकन याचिका दाखल केली.
-
नारळ आणि कोकसोबत सेंटिनेलीजची मैत्री जुळवण्याचा अमेरिकन नागरिकाचा प्रयत्न!
•
अंदमान आणि निकोबार बेटांवरील प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
-
अन् कुणाल कामराने मागितली माफी
•
24 मार्चला कुणाल कामराने ‘नया भारत’ हा स्पेशल शो यूट्यूबवर अपलोड केला. त्यातील एका गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले गेले. या शोमुळे शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आणि त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली.
-
विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना केली रद्द
•
वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश बुधवारी जाहीर केला. यामुळे शालेय गणवेशाचा रंग व डिझाइन ठरवण्याचा अधिकार पुन्हा शाळा व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आला आहे. हा बदल २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे. मे…
-
पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज – संघाचे आदर्श : मोहन भागवत
•
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आधुनिक युगातील संघाचे प्रेरणास्रोत आणि आदर्श म्हणून गौरवले.
-
मुंबईत स्वच्छतेसाठी नवा निर्धार! BMC ची ‘न्यूसन्स डिटेक्शन’ पथकाला बळकटी, क्लीन-अप मार्शल योजना रद्द
•
मुंबई महापालिकेने (BMC) क्लीन-अप मार्शल योजना ५ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी न्यूसन्स डिटेक्शन (ND) पथकाला अधिक बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे.
-
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात 3 एप्रिल रोजी पत्रकारांची मुंबईत निदर्शने
•
जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पहात आहे. या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसार माध्यमांना सर्वाधिक बसणार आहे
-
ज्यूस विक्रेत्यानंतर सफाई कामगाराला ३४ कोटींची आयकर नोटीस
•
उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये आधी एका ज्यूस विक्रेत्याला ७.८ कोटी, तर एका फॅक्टरी कामगाराला ११ कोटींची आयकर (I-T) नोटीस मिळाल्यानंतर, आता एका साध्या सफाई कामगाराला थेट ३४ कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे.