Tag: Maharashtra Research Center
-
मुंबईतील सार्वजनिक शौचालयाची अवस्था दैनिय; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून सत्य आले समोर
•
प्रजा फाउंडेशनच्या अहवालात पुरेशी, कार्यरत सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालये बांधण्याची जोरदार शिफारस केली आहे. झोपडपट्ट्यांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी १०० टक्के मीटरने पाणी जोडणी लागू करण्याची शिफारस देखील यात केली आहे.
-
सरकारबद्दल निगेटिव्ह आणि फेक बातम्यांचा होणार फॅक्ट चेक; ४.५० कोटी खर्चून उभारली यंत्रणा
•
मुंबई : राज्य सरकारच्या विरोधात येणाऱ्या नकारात्मक बातम्यांवर आता एक यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. आणि तातडीने त्या बातमीचे फॅक्ट चेक करून उत्तर देणारी यंत्रणा उभारली जात आहे. नकारात्मक, समाजात भय पसरविणाऱ्या आणि वस्तुस्थितीवर आधारित नसणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे फेक बातम्या करणाऱ्यांना आता सुट्टी नसणार आहे. सध्या सोशल…
-
बीड जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवाडी समोर; बालविवाहनंतर 10 अल्पवयीन मुली गर्भवती तर 11 जणींची प्रसूती
•
बीड : जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील बालविवाहनंतर 15 वर्षांपेक्षाही लहान 10 मुली गर्भवती झाल्या असून 11 जणींची प्रसूती देखील झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी आहे. आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टलवरील नोंदीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल 2024 ते…
-
ताज हॉटेलसमोर परवानगीशिवाय ड्रोन उडवला; तरुण पोलिसांच्या ताब्यात
•
सोमवारी सकाळी मुंबईच्या उच्च सुरक्षा क्षेत्र कुलाबा येथे ताज हॉटेलजवळ परवानगीशिवाय ड्रोन उडवताना एका २२ वर्षीय तरुणाला पकडण्यात आले
-
उद्धव सेनेला धक्का; माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षाला रामराम!
•
मुंबईतील दहिसर येथील शिवसेना (यूबीटी) विभागप्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाच्या इतर नेत्यांशी झालेल्या मतभेदांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
-
भारताचा अमेरिला जोरदार प्रत्युत्तर, आयातीवर रिटेलियरी शुल्क लादणार
•
WTO च्या अधिसूचनेनुसार, “अमेरिकेच्या या पावलामुळे भारताच्या अमेरिकेतील $7.6 अब्ज किमतीच्या निर्यातीवर परिणाम होईल आणि अमेरिकन सरकारला यातून $1.91 अब्ज महसूल मिळेल.
-
राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्क्यांनी लागला; या विभागाने मारली बाजी
•
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत
-
एसटी महामंडळात लवकरच होणार विविध पदांसाठी भरती
•
एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन २०२४ पर्यंत मनाई केली होती.
-
भारतातील ते 32 एअरपोर्ट पुन्हा सुरू; एएआयने दिली माहिती
•
प्रवाशांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या विमान प्रवासाची स्थिती थेट एअरलाइन्सशी तपासावी आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाइटवर लक्ष ठेवावे.”
-
सहकार कायद्यात बदल करण्यासाठी लवकरच समिती स्थापन करणार- मुख्यमंत्री
•
फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार चांगली कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांना सरकारी खाती व्यवस्थापित करण्याची परवानगी देण्याचे मार्ग शोधेल.