Tag: Maharashtra Research Center
-
डॉक्टरांवरील हल्ल्यांसंबंधीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीवर न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही’
•
प्रत्येक कृतीवर न्यायालयाने लक्ष ठेवावे आणि सर्व काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असं म्हणत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सगळे काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असे वक्तव्य न्यायालयाने केले आहे.न्या. बेला एम. त्रिवेदी आणि प्रसन्ना बी. वराले यांच्या खंडपीठाने…
-
“ते काश्मीरचे पाहुणे आहे”, म्हणत त्याने दहशतवाद्याची रायफल धरली; घोडेवाल्या सय्यद हुसेन शाहलाही त्यांनी गोळ्या मारल्या
•
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी तरुणालाही आपला जीव गमवावा लागला. सय्यद हुसेन शाह असे त्याचे नाव आहे. पहलगामजवळील अश्मुकाम येथील रहिवासी सय्यद हुसेन शाह घोडेस्वार म्हणून काम करायचा. तो पर्यटकांना त्याच्या घोड्यावरून फिरवत असे. त्याचे वडील सय्यद हैदर शाह यांनी एएनआयला सांगितले की, मंगळवारी हल्ल्याच्या दिवशी तो…
-
‘शरबत जिहाद’ विधानावर दिल्ली उच्च न्यायालयाची तीव्र टीका; रामदेव यांच्यावर जाहिरात मागे घेण्याची नामुष्की
•
योगगुरू रामदेव यांच्या ‘शरबत जिहाद’ या वादग्रस्त विधानावर दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘रूह अफजा’ या पारंपरिक पेयावर टीका करत पतंजलीच्या शरबताचा प्रचार करताना केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने तत्काळ सर्व जाहिराती आणि व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले असून, हे विधान “अक्षम्य आणि विवेकबुद्धीला…
-
एमएसआरडीसी वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय
•
वाढवण-इतगपुरी प्रवास केवळ एका तासात करता येणार आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान ११८ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत ८५.३८ किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने सोविल कन्स्लटन्सी…
-
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट; देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली
•
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. किनारपट्टी भागात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी किनारपट्टीवर अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे…
-
”पहलगाम हल्ल्यालाही नेहरूजी जबाबदार आहेत का?” प्रसिद्ध गायिकेची नरेंद्र मोदींवर टीका
•
काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. कलाक्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच लोक गायिका नेहा सिंह राठोडने या घटनेवरुन मोदी…
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावर चंद्रकांत पाटलांचा डोळा? व्यक्त केली खंत
•
राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावर डोळा आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आणि कारण स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गृहखाते न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘राज्यात सध्या सर्वात ज्येष्ठ मंत्री मी आहे. महत्त्वाच्या सर्व खात्यांचे मंत्रीपद मी…
-
झोपडपट्टी पुनर्विकास योजना : वाढीव चटईक्षेत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय
•
झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भात महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजनच्या माध्यमातून अधिकाधिक सदनिका निर्माण करण्यासाठी विकासकांना आता प्रोत्साहनात्मक वाढीव चटईक्षेत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्याबरोबरच दोन योजनांच्या एकत्रीकरणासही राज्य सरकारकडून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार झोपु योजनेच्या विकासकास सार्वजनिक…
-
कोब्रा कंमाडोंकडून म्होरक्या विवेकसह 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 1कोटींचं होतं बक्षीस
•
झारखंडच्या बोकोरा जिल्ह्यातील 8 नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. CRPF चे कोब्रा कमांडो आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. नक्षली चळवळीचा म्होरक्या आणि 1 कोटी रुपयांचे पारितोषिक असलेल्या भाकपा माओदी केंद्रीय कमिटीचा सदस्य मांझी उर्फ विवेक दा याचाही खात्मा करण्यात आला आहे. मांझीला ठार…
-
”सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगावरही संशय”; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा
•
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर “तडजोड” झाल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या शेवटच्या दोन तासांत मतदानात “असामान्य” वाढ झाल्याचे नमूद केले. त्यांनी बोलताना महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी रविवारी बोस्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमात हे विधान केले. त्यांनी…