Tag: Mahesh Mhatre
-
गेल्या दहा वर्षांत मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ४,४१५ ने घटली – बीएमसी सर्वेक्षणाचा निष्कर्ष
•
मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या मागील दहा वर्षांत लक्षणीयरीत्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ साली ही संख्या अंदाजे ९५,१७२ होती, जी २०२४ मध्ये कमी होऊन ९०,७५७ वर आली आहे
-
अकोल्यातील शाळेत दहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; सहाय्यक शिक्षक अटकेत
•
चौथी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दहा विद्यार्थिनींवर सहाय्यक शिक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी आरोपी शिक्षक हेमंत चांदेकर याला अटक करण्यात आली आहे.
-
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा (MMRDA) महत्त्वपूर्ण निर्णय; आता घराऐवजी मिळणार रक्कम किती मोबदला मिळणार?
•
निवासी श्रेणीसाठी अधिकृत आणि अतिक्रमणधारक, या दोन्हीसाठी किमान मोबदला रक्कम २५ लाख रुपये असेल.
-
जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?
•
प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ हा विरोधी विचारांच्या दमनासाठी नसून राष्ट्रविरोधी शक्तींवर कारवाईसाठीच आहे, अशी सरकारची भूमिका असली तरीही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी होण्याची शक्यता आहे, अशी सार्वत्रिक भावना झाली आहे. खास करून “कामरा प्रकरणा”ने लोकांच्या मनातील भीती वाढवली आहे. प्रहसन, व्यंग कविता आणि विनोदाच्या माध्यमातून प्रचलित…
-
प्रा. तेलतुंबडे यांच्या परदेश प्रवासास ‘एनआयए’चा आक्षेप
•
शहरी नक्षलवाद प्रकरणात जामिनावर असलेले ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल व मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय व्याख्यानांसाठी परदेश प्रवासाची परवानगी मागितली आहे.
-
विहिरीतील घाण साफ करायला उतरले, गाळात अडकले,८ जणांचा मृत्यू
•
खंडवा जिल्ह्यातील छैगाव माखन परिसरातल्या कोंडावत गावात गुरुवारी सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
-
चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेला 61 लाखांचा चुना
•
मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अफलातून अभिनयाने आणि भन्नाट विनोदाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे सध्या चर्चेत आहे,
-
अंजली दमानिया यांची मनोज जरांगे यांना भेट; तब्येतीची विचारपूस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा
•
अंजली दमानिया यांची ही भेट केवळ तब्येतीची चौकशी करण्यापुरती मर्यादित न राहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसी तपासातील त्रुटींवर प्रकाश टाकणारी ठरली आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत.
-
एकत्र गाडीत, बंद दाराआड चर्चा; वडेट्टीवार-शेलार भेटीतून नवा राजकीय संकेत?
•
मागील काही काळात वडेट्टीवार यांच्या काँग्रेस नेतृत्वावर नाराजीचे सूर स्पष्ट जाणवत होते. प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याचा मनात खदखद आणि राजकीय गुरू अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष ठरते.