Tag: Mahesh Mhatre

  • जागतिक हिवताप दिनानिमित्त ठाण्यात जनजागृती अभियान; या आजारापासून अशी घ्या काळजी

    जागतिक हिवताप दिनानिमित्त ठाण्यात जनजागृती अभियान; या आजारापासून अशी घ्या काळजी

    ठाणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त हिवताप या कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती पोहोचवणे आणि जनतेचा सक्रिय सहभाग मिळवणे हे उद्दिष्ट असल्याचं संबंधित विभागाकडून कळतंय. या उपक्रमास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन…

  • चराई अनुदानाचे 3054 मेंढपाळांच्या बँक खात्यात 7.33 कोटी जमा

    चराई अनुदानाचे 3054 मेंढपाळांच्या बँक खात्यात 7.33 कोटी जमा

    राज्यातील ३ हजार मेंढपाळांच्या बँक खात्यात ७ कोटी जमा झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील 3054 मेंढपाळांना सन 2024-25 या वर्षासाठी चराई अनुदानापोटी 7.33 कोटी अनुदानाचे थेट हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात…

  • पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय; मनसैनिक काश्मीरला जाणार

    पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय; मनसैनिक काश्मीरला जाणार

    काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर, दुसरीकडे आता मनसेने देखील दहशतवादी कृत्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत मनसेचे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवादी कृत्यावर…

  • होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवा; नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

    होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवा; नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

    होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवावे. तसेच यासाठी स्पर्धा निर्माण करावी. खुल्या निविदा मागवाव्यात, आशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केल्या आहेत. होर्डिंग महामंडळाने स्वतः उभारावीत, त्यावरील जाहिरातीचे हक्कविक्री करावी. अशा पद्धतीने महसूलवाढीसाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना राणे म्हणाले,…

  • विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी; पोलिसांवर कारवाईचा बडगा

    विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी; पोलिसांवर कारवाईचा बडगा

    विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षाविययक गंभीर त्रुटी आढळून आल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून दोषी पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एक वरिष्ठ पोलीस…

  • पीओपी समर्थक याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाचा सल्ला; ”निकालाची प्रतीक्षा न करता इतर पर्याय अवलंबा”

    पीओपी समर्थक याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाचा सल्ला; ”निकालाची प्रतीक्षा न करता इतर पर्याय अवलंबा”

    पीओपी समर्थक मूर्तिकारांना उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सल्ला दिला. न्यायालयाचं असं म्हणणं आहे की, उच्च न्यायालयातील सुनावणीत काय होते, याची प्रतीक्षा न करता तुम्ही आताच पीओपीला असलेल्या पर्यायाचा अवलंब करायला हवा. दूरदर्शी व जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही हे करायला हवे कारण ते भावी पिढ्यांसाठी चांगले ठरेल’, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने…

  • महसूलच्या अधिकाऱ्यांना तंबी; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

    महसूलच्या अधिकाऱ्यांना तंबी; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

    महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याची तंबी देण्यात आली आहे. अधिकारी किंवा कर्मचारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडत असल्यास त्यांच्यावर निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. महसूल विभागाकडून परिपत्रक काढून हा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर तातडीने हे परिपत्रक…

  • दहावीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण; काकीनाडाच्या नेहानजलीची उत्तम कामगिर

    दहावीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण; काकीनाडाच्या नेहानजलीची उत्तम कामगिर

    आंध्र प्रदेशातील काकीनाडा ग्रामीण जिल्ह्यातील भश्याम शाळेची विद्यार्थिनी येल्ला नेहानजली हिने २०२५ च्या दहावी (एसएससी) बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून इतिहास रचला आहे. तिच्या या अपूर्व यशामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या उंचीला स्पर्श झाला आहे. नेहानजलीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे केवळ गोदावरी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आनंदोत्सवाचे…

  • डॉक्टरांवरील हल्ल्यांसंबंधीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीवर न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही’

    डॉक्टरांवरील हल्ल्यांसंबंधीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीवर न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही’

    प्रत्येक कृतीवर न्यायालयाने लक्ष ठेवावे आणि सर्व काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असं म्हणत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सगळे काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असे वक्तव्य न्यायालयाने केले आहे.न्या. बेला एम. त्रिवेदी आणि प्रसन्ना बी. वराले यांच्या खंडपीठाने…

  • “ते काश्मीरचे पाहुणे आहे”, म्हणत त्याने दहशतवाद्याची रायफल धरली; घोडेवाल्या सय्यद हुसेन शाहलाही त्यांनी गोळ्या मारल्या

    “ते काश्मीरचे पाहुणे आहे”, म्हणत त्याने दहशतवाद्याची रायफल धरली; घोडेवाल्या सय्यद हुसेन शाहलाही त्यांनी गोळ्या मारल्या

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी तरुणालाही आपला जीव गमवावा लागला. सय्यद हुसेन शाह असे त्याचे नाव आहे. पहलगामजवळील अश्मुकाम येथील रहिवासी सय्यद हुसेन शाह घोडेस्वार म्हणून काम करायचा. तो पर्यटकांना त्याच्या घोड्यावरून फिरवत असे. त्याचे वडील सय्यद हैदर शाह यांनी एएनआयला सांगितले की, मंगळवारी हल्ल्याच्या दिवशी तो…