Tag: Mahesh Mhatre
-

ठाणे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिंदेंना भाजप आमदारांचा घेराव! SIT चौकशीची मागणी
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील थंडावलेले शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत
-

मुंबई, ठाणे आणि नागपूरसाठी उष्णता प्रतिकारक चौकट विकसित करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!
•
राज्यात वाढत्या उष्णतेच्या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, मुंबई, ठाणे आणि नागपूर या शहरांसाठी उष्णता प्रतिकारकता चौकट (Heat Resilience Framework) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
-

महापालिका निवडणुकीसाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार? मोठी माहिती आली समोर
•
राज्यात विधानसभा निवडणुका होऊन अनेक महिने उलटले, तरी अद्याप महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही.
-

जगातील पहिले एआय-निर्मित वृत्तपत्र इटलीत प्रकाशित
•
इटलीतील प्रसिद्ध दैनिक ‘इल फोग्लिओ’ ने जगातील पहिल्या संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेल्या वृत्तपत्राची आवृत्ती प्रकाशित केली असल्याचा दावा केला आहे.
-

हिंदू तालिबान’ शब्दावरून ठाकरे, राऊत आणि देसाईंविरोधात तक्रार
•
शिवसेना (ठाकरे गट) यांच्या मुखपत्र सामना मध्ये वापरण्यात आलेल्या ‘हिंदू तालिबान’ या शब्दप्रयोगावरून मोठा वाद निर्माण झाला आहे
-

लाचखोरी प्रकरणात सातारा न्यायाधीशांना उच्च न्यायालयाचा दणका – अटकपूर्व जामीन फेटाळला
•
फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप असलेल्या सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
-

चमत्कारी औषध” प्रकरणात डॉक्टरांना दिलासा नाही – न्यायालयाने निर्दोष मुक्ततेची याचिका फेटाळली
•
स्वयंघोषित “चमत्कारी डॉक्टर” मुनीर खान यांनी जाहिरात केलेल्या संशयास्पद औषध प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरांना विशेष न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही.
-

उद्धव ठाकरेंनी मला वाचवा म्हणत मोदींची माफी मागितली; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
•
नागपूर हिंसाचारावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेनंतर विधानपरिषदेतही विरोधकांवर जोरदार टीका केली. विशीष्ट उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला.
-

नितेश राणेंना देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त विधान टाळण्याची दिली तंबी
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे वादग्रस्त विधाने टाळण्याबाबत तंबी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. झटका, हलाल मटण असेल किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल यावरून राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आहेत.
-

पत्नीच्या तोंडात टॉवेल कोंबून हत्या करणारा पती अखेर पोलिसांच्या जाळ्यात
•
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या तोंडात टॉवेल कोंबून आणि गळा आवळून हत्या करणाऱ्या पतीला अखेर गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
