Tag: Mahesh Mhatre
-

‘मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा आमचा हेतू नाही’ : देवेंद्र फडणवीस
•
महाराष्ट्र सरकार लवकरचं मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापना करणार आहे. त्यासाठी 10 कोटींच्या निधीची तरतूद पण करण्यात आली आहे.
-

शहरी महिलांच्या रोजगारात १० टक्क्याने वाढ; मात्र तरुणांमधली वाढती बेरोजगारी मात्र चिंताजनक
•
२०२३-२४ मध्ये महिलांचा श्रमिकांमधील सहभाग २८% वर पोहोचला आहे.
-

मुंबई अग्निशमन दलाची बाजी, राष्ट्रीय स्पर्धेत ४४ पदके पटकावली
•
• २० सुवर्णपदके – अतुलनीय विजय! • १४ रौप्यपदके – दमदार कामगिरी! • १० कास्यपदके – लढाऊ जिद्दीचे प्रतीक!
-

‘महायुतीत बेबनाव आहे का?’, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं
•
फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिमत आपकी बोलने की ना होती. अशी शायरी म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
-

बेपत्ता महिलांसाठी राज्य सरकारची मोठी पाऊलउचल ‘ट्रॅक द मिसिंग वुमन’पोर्टल होणार लवकरच सुरू
•
राज्यात बेपत्ता महिला आणि मुलींची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य सरकारने ‘ट्रॅक द मिसिंग वुमन’ नावाच्या विशेष पोर्टलच्या उभारणीसाठी प्रस्ताव तयार केला आहे.
-

अनिल परबांच्या विधानावर अंबादास दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी
•
अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधानपरिषदेचे काम तीन वेळा रोखून धरले होते.
-

आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५ धाडसी मयुरी साळवी;अग्निशमन सेवेत जिद्द आणि मातृत्वाचं सुंदर समतोल
•
मुंबई अग्निशमन दलातील (एमएफबी) मयुरी साळवी यांच्यासाठी हे अधिकच भावनिक असते, कारण १८ महिन्यांच्या चिमुकल्याला रडत सोडून आपत्तीग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी झोकून देणे हा त्यांचा दिनक्रम आहे.
-

राज्यातील होर्डिंग्जचे दरवर्षी ऑडिट होणार -उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
•
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये असलेल्या होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटसंदर्भात मोठी कारवाई होणार आहे.
-

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय करणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
•
मुंबई – महिला सशक्तीकरणासाठी केवळ आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, तर त्यांच्या सुरक्षेसाठीही ठोस उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. शासकीय दवाखाने, पोलीस ठाणे, बसस्थानके आणि शासकीय इमारती महिलास्नेही बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबवली जात आहेत. तसेच, महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा आणि कायद्यांचा प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल आणि महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार…
-

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती; डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण महामार्ग खुला करण्याचे उद्दिष्ट
•
गेल्या १३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अखेर वेग मिळत असून सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत हा महामार्ग पूर्णपणे सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
