Tag: Mahesh Mhatre
-

राज्याच्या राजकारणातील महत्वाची बातमी; या घोटाळ्यात एकनाथ शिंदेंचं नाव आलं समोर
•
धनंजय मुंडे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे येत आहे.
-

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घर आता पती-पत्नीच्या संयुक्त नावे होणार
•
महिलांना कौटुंबिक आणि आर्थिक सुरक्षेची हमी मिळावी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, तसेच पुनर्वसनानंतर मिळणाऱ्या घरावर त्यांचा अधिकृत हक्क असावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
-

माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांच्या नावाने २००७ पासून पेन्शन लाटल्याचा प्रकार उघड; नेमकं प्रकरण काय?
•
माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते रामराव आदिक यांच्या मृत्यूनंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे २००७ पासून पेन्शन लाटल्याच्या प्रकरणी प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. लेखा पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-

मुंबईतील रुग्णालयांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाचे विशेष स्वच्छता अभियान
•
स्वच्छता मोहीम ३ मार्च २०२५ रोजी सुरू झाली असून, पुढील १५ दिवस म्हणजेच १७ मार्च २०२५ पर्यंत संपूर्ण मुंबईत राबविली जाणार आहे.
-

बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करुन महिलेचा खून
•
दौंड तालुक्यातील कडेठाण गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव करून एका महिलेचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-

गोदावरी पुष्कराला कुंभमेळ्याच्या वैभवाशी समकक्ष करण्याचा नायडूंचा संकल्प : मंत्री
•
२०२७ मध्ये होणाऱ्या गोदावरी पुष्करलूचा भव्य सोहळा महाकुंभमेळ्याच्या धर्तीवर आयोजित करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ठेवले आहे. या दृष्टीने २३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या पवित्र सोहळ्यासाठी विविध शासकीय विभागांना समन्वय साधून प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य विधानसभेत सोमवारी झालेल्या चर्चेदरम्यान जलसंपदा मंत्री…
-

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, नवी मुंबई विमानतळासाठी घेतलेली जमीन संपादन प्रक्रिया रद्द
•
नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या शेतीच्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला अवैध ठरवत ती रद्द करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान १८९४ च्या भूसंपादन कायद्याच्या कलम ५A अंतर्गत मालकांना आक्षेप नोंदवण्याचा संधी देण्यात आलेली नव्हती. हा कायद्यानुसार अनिवार्य टप्पा असून…
-

इंदू मिल डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या शिल्पकार बदलण्याची मागणी; विसंगतींवर सर्वपक्षीय चिंता
•
चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याच्या डिझाइनमध्ये असलेल्या विसंगतींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
-

‘लवकर लवकर मुलं जन्माला घाला नाहीतर..;सीएम स्टॅलिन यांचा लग्नातच नवविवाहित दाम्पत्याला अजब सल्ला
•
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नवविवाहित जोडप्यांना शक्य तितक्या लवकर पालक होण्याचा सल्ला दिला आहे.
-

चेंबूरमध्ये दुचाकीस्वारांनी पादचाऱ्याचा मोबाईल लुटला; दोन आरोपी जाळ्यात
•
चेंबूरमधील टिळक नगर परिसरात एका सॉफ्टवेअर अभियंत्याचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
