Tag: Mahesh Mhatre
-
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार
•
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमद भागात नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोठ्या कारवाईदरम्यान बुधवारी (२१ मे) सीपीआय (माओवादी) च्या सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ बसवा राजू यांच्यासह २७ माओवादी ठार झाले.
-
“सब कुछ मुळ्ये काका” आणि पहिल्या पत्रकार संमेलनाचे महत्व!
•
नाट्यकर्मी अशोक मुळ्ये ऊर्फ मुळ्ये काका, ज्यांची अफलातून आणि अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष ख्याती आहे. गेल्या वीस वर्षांपासून, सामाजिक भान ठेवून कार्यक्रम कसे आयोजित करता येतात, याचा आदर्श वस्तुपाठ मुळ्ये काका यांनी घालून दिला आहे. तर या अशा, मुळ्ये काका यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा भरलेल्या पत्रकार संमेलनाचे आयोजन परवा, रविवारी…
-
तीन दशके बहुविध आणि बहु माध्यमातून पत्रकारिता करणारे संपादक म्हणजे महेश म्हात्रे : प्रसन्न जोशी
•
मुंबई : महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार श्री महेश म्हात्रे यांना मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते रविवारी संध्याकाळी दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित पहिल्या पत्रकार संमेलनात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. एबीपी माझाचे कन्सल्टींग एडिटर प्रसन्न जोशी…
-
अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा मधुकर भावेंना जीवनगौरव तर महेश म्हात्रेंना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर
•
सिंधुदुर्ग नगरी : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी राज्यातील पत्रकारांना सन्मानित केले जाते. 2024 च्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 25,000 रूपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेचे माजी अध्यक्ष,…
-
सरकारबद्दल निगेटिव्ह आणि फेक बातम्यांचा होणार फॅक्ट चेक; ४.५० कोटी खर्चून उभारली यंत्रणा
•
मुंबई : राज्य सरकारच्या विरोधात येणाऱ्या नकारात्मक बातम्यांवर आता एक यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. आणि तातडीने त्या बातमीचे फॅक्ट चेक करून उत्तर देणारी यंत्रणा उभारली जात आहे. नकारात्मक, समाजात भय पसरविणाऱ्या आणि वस्तुस्थितीवर आधारित नसणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे फेक बातम्या करणाऱ्यांना आता सुट्टी नसणार आहे. सध्या सोशल…
-
”मी पक्षातच”! उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर स्पष्टच बोलल्या
•
मुंबई : शिवसेना (उबाठा) नेत्या आणि माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.उद्धव यांना भेटल्यानंतर घोसाळकर म्हणाल्या की त्या अजूनही पक्षासोबत आहेत.घोसाळकर म्हणाल्या की, ठाकरे यांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी त्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्या अजूनही शिवसेनेसोबत (उबाठा) असल्याचे त्यांनी…
-
मुंबई मेट्रो लाईन ९ च्या चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ग्रीन सिग्नल
•
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दहिसर पूर्व आणि काशीगाव दरम्यान मुंबई मेट्रो लाईन 9 च्या फेज 1 च्या चाचणी रन आणि तांत्रिक तपासणीला हिरवा झेंडा दाखवला. हा रेड लाईन 9 कॉरिडॉर मीरा-भाईंदरला कार्यक्षम मेट्रो कनेक्टिव्हिटीद्वारे उर्वरित मुंबईशी जोडण्याच्या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार…
-
बीड जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवाडी समोर; बालविवाहनंतर 10 अल्पवयीन मुली गर्भवती तर 11 जणींची प्रसूती
•
बीड : जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील बालविवाहनंतर 15 वर्षांपेक्षाही लहान 10 मुली गर्भवती झाल्या असून 11 जणींची प्रसूती देखील झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी आहे. आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टलवरील नोंदीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल 2024 ते…
-
ताज हॉटेलसमोर परवानगीशिवाय ड्रोन उडवला; तरुण पोलिसांच्या ताब्यात
•
सोमवारी सकाळी मुंबईच्या उच्च सुरक्षा क्षेत्र कुलाबा येथे ताज हॉटेलजवळ परवानगीशिवाय ड्रोन उडवताना एका २२ वर्षीय तरुणाला पकडण्यात आले
-
भाजप मंत्र्याची कर्नल सोफिया कुरेशीबद्दल आक्षेपार्ह विधान; विरोधक आक्रमक
•
कर्नल सोफियावरील अपमानास्पद टिप्पणीवर काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज म्हणाले, मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे.