Tag: manse
-

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय; मनसैनिक काश्मीरला जाणार
•
काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर, दुसरीकडे आता मनसेने देखील दहशतवादी कृत्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत मनसेचे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवादी कृत्यावर…
