Tag: Manthan Art School

  • मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन 10 मेपासून;  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजन

    मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन 10 मेपासून; पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजन

    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे ते १४ मे रोजीदरम्यान पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात…