Tag: maratha arakshan
-
”मागणी पूर्ण झाली नाही तर 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार”; जारांगेंचा आंदोलनाचा इशारा
•
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास मुंबईत धडक देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरणार नाही, याचे काय परिणाम होतील माहिती…
-
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, समाजाच्या आशा पल्लवित
•
मुंबई: मराठा आरक्षणाच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण मानली जाणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता १८ जुलैपासून सुरू होणार आहे. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या न्यायालयीन लढाईत, हा टप्पा निर्णायक ठरणार असल्याची भावना मराठा समाजात आहे. या सुनावणीकडे केवळ मराठा समाजाचेच नव्हे, तर राज्यभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचेही लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी,…
-
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली
•
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत पुन्हा एकदा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत भाषण करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
-
मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक! मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
•
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा देत ठाम भूमिका मांडली आहे. “ही शेवटची लढाई असेल. आता आम्ही मुंबई गाठणार आणि आमची ताकद दाखवणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “सध्या तीव्र…