Tag: Maratha Historical Artifact
-

नागपूरचा गौरवशाली वारसाः रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये लिलावासाठी सज्ज
•
नागपूरचे भोसले राजघराणे उभारणारे मराठा सेनापती श्रीमंत रघुजी भोसले प्रथम यांच्याशी संबंधित एक दुर्मीळ आणि ऐतिहासिक तलवार २९ एप्रिल २०२५ रोजी लंडनमधील ‘सोथेबीज’ लिलावगृहात लिलावासाठी मांडली जाणार आहे. ‘स्प्लेंडर: द फिलिप मिसिलियर कलेक्शन ऑफ इस्लामिक आर्म्स अँड आर्मर’ या विशेष प्रदर्शनाचा भाग असलेल्या या तलवारीची अंदाजित किंमत ६६,००० ते ६८,०००…
