Tag: Marathwada
-
विदर्भ आणि मराठवाड्यातील मालासाठी समुद्रमार्गाची सोय: महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती
•
मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक व कृषी मालाची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी आणि मुंबईतील रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना जोडणारा एक नवा फ्रेट कॉरिडोर (मालवाहतूक मार्ग) तयार करण्यात येणार आहे. हा १०४ किलोमीटर लांबीचा महामार्ग भारत (ता. इगतपुरी, जि.…
-
मराठवाड्यात लोकसंख्या वाढली, पण जुन्याच जनगणनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेवर परिणाम
•
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ८७ लाख असताना, १ जुलै २०२२ पर्यंत मतदारांची संख्या १ कोटी ६० लाखांवर पोहोचली आहे. म्हणजेच लोकसंख्येच्या तुलनेत मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यामुळे, सध्या वाढलेल्या अतिरिक्त मतदारांचा भूभाग, गट आणि वॉर्ड निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, २०११ च्या…
-
अजित पवारांचं मराठवाड्यातील या जिल्ह्यांना मोठं गिफ्ट; सीट्रिपल आयटीला मंजुरी
•
संभाजी नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छ्त्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन, इक्युबेशन ऑन्ड ट्रनींग’ अर्थात ‘सीट्रीपल आयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती…