Tag: marathwada farmers suicide

  • पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

    पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

    राज्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

  • महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    मुंबई: महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व गदारोळ झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत तातडीने या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र ती फेटाळल्याने संतप्त विरोधी पक्षांनी सभात्याग केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “शेतकऱ्यांना भिकारी संबोधले जात…

  • मराठवाड्यात तीन महिन्यांत २६९ शेतकरी आत्महत्या; बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७१ प्रकरणे

    मराठवाड्यात तीन महिन्यांत २६९ शेतकरी आत्महत्या; बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७१ प्रकरणे

    मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. चालू वर्षातील केवळ पहिल्या तीन महिन्यांत – १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत – मराठवाडा विभागात एकूण २६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, ही सरासरी दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची…