Tag: media monitoring centre
-

माध्यम देखरेख केंद्राचा उद्देश नियंत्रण नव्हे, चुकीच्या माहितीचे निराकरण – महासंचालनालयाचे स्पष्टीकरण
•
महासंचालनालयाच्या म्हणण्यानुसार, हे केंद्र केवळ माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या माहितीतील तथ्यांची पडताळणी करेल. कोणत्याही पत्रकार किंवा वृत्तसंस्थांवर पाळत ठेवली जाणार नाही. तसेच, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने चुकीच्या माहितीचे निराकरण करण्यावर भर दिला जाईल.
-

‘मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा आमचा हेतू नाही’ : देवेंद्र फडणवीस
•
महाराष्ट्र सरकार लवकरचं मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापना करणार आहे. त्यासाठी 10 कोटींच्या निधीची तरतूद पण करण्यात आली आहे.
-

आता महाराष्ट्र सरकारची फेक न्यूजवर असणार करडी नजर; लवकरच मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापन
•
राज्य सरकारने डिजिटल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियातील बातम्यांवर नजर ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
