Tag: MIDC Land
-
‘एमआयडीसी’असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
महाराष्ट्रातील एमआयडीसी वसाहती असलेल्या गावांचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण तयार करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.