Tag: Money Laundering
-
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक
•
वसई-विरार शहरातील ६० एकर जमिनीवर उभ्या असलेल्या ४९ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक केली आहे.
-
बीईसीआयएल घोटाळा : ईडीकडून मुंबई व फरीदाबादमध्ये धाडसत्र
•
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल) मध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी मुंबईतील सात आणि फरीदाबादमधील एका ठिकाणी धाड टाकून तपासाला वेग दिला आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बीईसीआयएलचे माजी अध्यक्ष जॉर्ज कुरुविला आणि माजी महाव्यवस्थापक यांना अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार,…