Tag: Mother tongue
-
जगभरातील ४० टक्के मुले मातृभाषेतून शिक्षणापासून वंचित
•
मुंबई : जगभरातील सुमारे ४० टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, असा धक्कादायक निष्कर्ष युनेस्कोच्या शिक्षण विषयक अहवालातून समोर आला आहे. २५व्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जरी अनेक देशांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व मान्य केले असले, तरीही त्याच्या अंमलबजावणीत कमतरता असल्याचे युनेस्कोच्या पथकाने स्पष्ट केले…