Tag: Mumbai City
-
‘गणेशोत्सवात पीओपी मूर्ती नकोच’! मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; कोकण आयुक्तांना पाठवले पत्र
•
निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.
-
‘आत्रेय’ संस्थेच्यावतीने ‘फोक आख्यान’चा सन्मान; 1 लाखांची देणगीही दिली
•
द फोक आख्यान’ या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आताच्या पिढीला आवडेल अशा स्वरूपात त्यांनी लोककला मांडण्याचा प्रयत्न केला आहे
-
मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय, ‘क्लीन-अप मार्शल’ योजना तात्काळ बंद, एजन्सींना कडक इशारा
•
स्वच्छता नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिकेने ‘उपद्रव शोध पथक’ (Nuisance Detection Team – ND Team) अधिक कार्यक्षम करण्याचे नियोजन केले आहे.
-
गेल्या दहा वर्षांत मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ४,४१५ ने घटली – बीएमसी सर्वेक्षणाचा निष्कर्ष
•
मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या मागील दहा वर्षांत लक्षणीयरीत्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ साली ही संख्या अंदाजे ९५,१७२ होती, जी २०२४ मध्ये कमी होऊन ९०,७५७ वर आली आहे
-
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा (MMRDA) महत्त्वपूर्ण निर्णय; आता घराऐवजी मिळणार रक्कम किती मोबदला मिळणार?
•
निवासी श्रेणीसाठी अधिकृत आणि अतिक्रमणधारक, या दोन्हीसाठी किमान मोबदला रक्कम २५ लाख रुपये असेल.
-
अधिकृत ध्यानधारणा शिबिरे ‘काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३’च्या कक्षेत नाहीत – मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय
•
अधिकृत आणि नियमानुसार आयोजित करण्यात येणारी ध्यानधारणा व आध्यात्मिक शिबिरे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३’च्या कक्षेत येत नाहीत, असा स्पष्ट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत.
-
मुंबई उपनगरात कुपोषित बालकांची वाढती संख्या; पालकमंत्री आशीष शेलार यांचे तातडीचे निर्देश
•
मुंबई उपनगरातील बालकांमध्ये वाढत्या कुपोषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून, या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी दिले आहेत.
-
मुंबईत स्वच्छतेसाठी नवा निर्धार! BMC ची ‘न्यूसन्स डिटेक्शन’ पथकाला बळकटी, क्लीन-अप मार्शल योजना रद्द
•
मुंबई महापालिकेने (BMC) क्लीन-अप मार्शल योजना ५ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी न्यूसन्स डिटेक्शन (ND) पथकाला अधिक बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे.
-
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात 3 एप्रिल रोजी पत्रकारांची मुंबईत निदर्शने
•
जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पहात आहे. या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसार माध्यमांना सर्वाधिक बसणार आहे