Tag: Mumbai City
-
मुंबईतील वांद्र्यात होणार राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’;आशिष शेलारांची विधानसभेत मोठी घोषणा
•
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यात विविध विधेयकांना मंजुरी मिळत आहे तसेच महत्त्वाच्या घोषणाही केल्या जात आहेत.
-
मुंबईतील आदिवासींचा उद्या आंदोलनाचा निर्धार
•
मुंबईतील नैसर्गिक जंगलांवर वेगाने वाढणाऱ्या सिमेंटच्या अतिक्रमणाला आळा घालावा, या मुख्य मागणीसाठी मुंबईतील मूळ निवासी आदिवासी बांधव विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २१) आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.
-
माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, न्यायालयात उत्तर देईन-आदित्य ठाकरे
•
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणात त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले असून, हे त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले
-
“तुमचे घर नीट सांभाळा!” डिजिटल फसवणुकीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाची पोलिसांना फटकार
•
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एका वृद्ध महिलेच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारीवर दुर्लक्ष केल्याबद्दल शहर पोलिसांना तीव्र शब्दांत फटकारले.
-
मुंबईकरांसाठी खुशखबर! २३८ नवीन एसी लोकलला मंजुरी
•
मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे! केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत घोषणा केली की, मुंबईसाठी २३८ नवीन वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
-
जेएनपीटी ते चौक महामार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरी; ६-लेन रस्त्यासाठी ४,५०० कोटींची गुंतवणूक
•
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदर ते चौक दरम्यान ४,५०० कोटी रुपयांच्या ६-लेन ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे
-
राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर पावले
•
महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला असून, विकासक आणि कंत्राटदारांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे
-
बेकायदेशीर बांधकामांवरील बीएमसीच्या निष्क्रियतेची चौकशी; महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाईची घोषणा
•
मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा विधान परिषदेत उचलण्यात आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
मुंबईचा उष्णतेशी संघर्ष ;वाढत्या तापमानावर उपाय कोणते?
•
मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक बांधकामे, वाढते सिमेंटकरण, हरवत चाललेली हरितक्षेत्रे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.
-
डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी वन विभागाचा पुढाकार
•
नवी मुंबईतील नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संरक्षित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी राज्य वन विभागाने जनमत संकलन सुरू केले आहे.