Tag: Mumbai Development
-
धारावी पुनर्विकास प्रकल्पात मोठी भरारी : ९४,५०० भाडेकरूंना युनिक आयडी वाटप, ७०,००० घरांचे सर्वेक्षण पूर्ण
•
धारावी परिसरातील जे रहिवासी पुनर्वसनासाठी अपात्र ठरतील, त्यांच्यासाठी देखील निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे एनएमडीपीएलने स्पष्ट केले आहे.
-
मुंबईकरांनो,तयारी ठेवा! पश्चिम रेल्वेवर ‘जंबो मेगा ब्लॉक’ – ३३४ लोकल रद्द
•
पश्चिम रेल्वेवर शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) रात्री मोठा ‘जंबो मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे
-
मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा; कांदळवनातील ९ हजार झाडांवर कुऱ्हाड, एकूण ६० हजार झाडांवर होणार परिणाम
•
मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मॅन्ग्रोव्ह मधील सुमारे ९,००० झाडांची कत्तल केली जाणार असून, आणखी ५१,००० झाडांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे.
-
ठाणे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिंदेंना भाजप आमदारांचा घेराव! SIT चौकशीची मागणी
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील थंडावलेले शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत
-
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडणार फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
•
फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
-
मुंबईच्या विकासाला नवा वेग! मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ब्रूकफील्ड यांचा ऐतिहासिक करार १२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक
•
१२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक