Tag: Mumbai KEM Hospital

  • केईएम रुग्णालयात पाणी शिरल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

    केईएम रुग्णालयात पाणी शिरल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

    मुंबई: केईएम रुग्णालयात पावसाचे पाणी साचल्याने प्रमुख वैद्यकीय सेवा विस्कळीत झाल्याच्या वृत्तावरून मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांना फटकारले. न्यायालयाने अधिकाऱ्यांना अशा घटना रोखण्यासाठी, विशेषतः पावसाळ्यापूर्वी, त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर वकील मोहित खन्ना यांनी…

  • मुंबईतील मुसळधार पावसाचा केईएमला फटका; रुग्णालयात पाणी शिरले

    मुंबईतील मुसळधार पावसाचा केईएमला फटका; रुग्णालयात पाणी शिरले

    मुंबई : महाराष्ट्रात मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसामुळे अनेक भागात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. या पावसाच्या पाण्याचा फटका आता चक्क केईएम रुग्णालयाला ही बसल्याचे बघायला मिळाले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयातील तळमजल्यात पाणी साचले आहे. पावसाचे पाणी अगदी तळमजल्यापर्यंत…