Tag: Mumbai Local

  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल लवकरच सेवेत

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल लवकरच सेवेत

    मुंबईः मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईच्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवासादरम्यान गर्दीमुळे होणारे अपघात टाळता येतील. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन लोकलमध्ये हे दरवाजे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम यशस्वी झाल्यावर एकूण १३८ एसी…

  • मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू

    मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू

    मुंबई : सोमवारी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये मोठा अपघात झाला. चालत्या ट्रेनमधून आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले, त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेचे म्हणणे आहे की दिवा-कोपर रेल्वे स्टेशन दरम्यान हा अपघात घडला. मध्य रेल्वेचे म्हणणे आहे की काही प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये…

  • मुंबईकरांना दिलासा, NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द

    मुंबईकरांना दिलासा, NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द

    या रविवारी 4 मे रोजी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे रविवारी होणाऱ्या NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने साप्ताहिक मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवदेनात, “NEET परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या सोबतच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत…

  • मुंबईकरांसाठी खुशखबर! २३८ नवीन एसी लोकलला मंजुरी

    मुंबईकरांसाठी खुशखबर! २३८ नवीन एसी लोकलला मंजुरी

    मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे! केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत घोषणा केली की, मुंबईसाठी २३८ नवीन वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.

  • १०० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास, सीएसएमटी शताब्दी सोहळ्याच्या तयारीत

    १०० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास, सीएसएमटी शताब्दी सोहळ्याच्या तयारीत

    सीएसएमटी शताब्दी सोहळ्याच्या तयारीत