Tag: Mumbai News
-
ग्रामीण भागात होर्डिंग लावण्याबाबत ग्रामविकास विभागाने घेतला मोठा निर्णय, समिती स्थापन
•
पुणे : सध्या जाहिरातीसाठी मोठंमोठे होर्डिंग्ज लावले जातात. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील होर्डिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक किंवा होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात कोणते धोरण तयार करण्यात येणार आहे, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत होर्डिंग लावण्याबाबत काय नियम करावेत…
-
मुंबईच्या वांद्रेतील एका मॉलमध्ये भीषण आग, क्रोमा शोरूम जळून खाक
•
मंगळवारी सकाळी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी ‘फायर-रोबोट’ घटनास्थळी पाठवला. त्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीची प्रथम नोंद पहाटे ४:११ वाजता झाली, त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने पहाटे…
-
हेडफोन लावून गाडी चालवता, सावधान! चालकावर होणार ही कारवाई
•
वाहन चालवताना हेडफोन घालून मोबाईलवर गाणी ऐकणं, चित्रपट पाहणं, क्रिकेटचे सामने वा सोशल मीडियावर रिल्स पाहणं अशा धोकादायक सवयींमुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. याला लगाम घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी (२८ एप्रिल) महत्त्वाची बैठक होणार आहे.या बैठकीत वाहन चालवताना हेडफोन वापरणाऱ्या चालकांवर थेट कारवाई करण्याचा…