Tag: Mumbai Police
-

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण? विवेक फणसळकर यांची उद्या निवृत्ती
•
मुंबई शहराचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे ३० एप्रिल रोजी अधिकृतपणे निवृत्त होणार असून, त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे कोणाकडे जाणार, यावर चर्चेला उधाण आले आहे.1989 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या फणसळकर यांच्यानंतर या महत्त्वाच्या पदासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.त्यामध्ये सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार यांच्यासह महिला…
-

महिलेची ५ कोटी रुपयांची सायबर फसवणूक; पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला
•
मालाडमधील मालवणी पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. २० वर्षीय तमन्ना गौस या महिलेला आयकर विभागाकडून ५ कोटी रुपयांच्या अनोळखी रोख ठेवींबाबत नोटीस प्राप्त झाली आणि त्यानंतर ती घाबरली होती. यामुळे पोलिसांनी सायबर फसवणूक आणि ओळख चोरीसारख्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आणि ५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा मोठा रॅकेट…
-

सायबर गुन्ह्यांविरुद्ध मुंबई पोलिसांची ‘डिजिटल रक्षक’ हेल्पलाइन सुरू
•
मुंबईकरांसाठी सायबर फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी ‘डिजिटल रक्षक’ नावाची नवी हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तींना थेट फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांशी संपर्क करता येणार आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना सायबर फसवणुकीबाबत समुपदेशन दिले जाईल तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करून मदत करण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांना…
-

सूर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने वकील म्हणून प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू
•
डिसेंबर २०२४ मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्युमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
-

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा खुलासा; केरळच्या गरोदर हत्तीणीच्या घटनेचा धक्कादायक संदर्भ
•
दिशा सालियनच्या (Disha Salian) रहस्यमय मृत्यू प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असून, नुकताच उघड झालेल्या मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
-

डोंबिवलीतील हाय प्रोफाइल सोसायटीतून चिमुकल्याचं अपहरण, फक्त 3 तासात पोलिसांनी कसं शोधलं आरोपींना?
•
डोंबिवलीतील एक नामांकित सोसायटीतून एका बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षीय मुलाचे सकाळी शाळेत नेत असताना 2 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले
-

ईदपूर्वी मुंबईत हायअलर्ट! X वर दंगली, स्फोटाची धमकी
•
पीटीआयच्या अहवालानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या इशाऱ्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत, विशेषतः संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवली आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नसली तरी आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत
-

कल्याणच्या चोराचा चेन्नईत एन्काऊंटर
•
कल्याण आंबिवली परिसरातील कुख्यात इराणी वस्तीतील एका गुन्हेगाराचा चेन्नई पोलिसांनी चकमकीत खात्मा केला
-

मला काही खंत नाही, तेव्हाच माफी मागणार जेव्हा…,’ कुणाल कामराने मुंबई पोलिसांसमोर मांडली भूमिका
•
महाराष्ट्राच्या निवडणुकीत यांनी काय केलं आहे पाहा. शिवसेना भाजपामधून बाहेर आली. मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून बाहेर आली. एका मतदाराला 9 बटणं दिली. सगळेच गोंधळून गेले.
-

परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करणारा चालक अटकेत
•
मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी एका चालकाला अटक केली. त्याने शनिवारी रात्री एका परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
