Tag: mumbai railway
-
मुंबई रेल्वे-मेट्रो एकत्रीकरणासाठी हालचालींना वेग; विशेष समिती स्थापन
•
मुंबई: मुंबईतील वाढत्या शहरी वाहतुकीला अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई लोकल आणि मुंबई मेट्रो यांच्या एकत्रीकरणासह पायाभूत सुविधांच्या योग्य वापरासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंडळाच्या ‘कार्यक्षमता आणि संशोधन विभागा’चे कार्यकारी संचालक संजीव कुमार…
-
मुंबईकरांना दिलासा, NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रविवारचा रेल्वे ब्लॉक रद्द
•
या रविवारी 4 मे रोजी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे रविवारी होणाऱ्या NEET च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने साप्ताहिक मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवदेनात, “NEET परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या सोबतच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत…