Tag: mumbai railway police
-
मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी
•
रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.
-
२६ वर्षांनंतर मुंबईत प्रथमच चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांची होणार स्थापना
•
आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्यास गृहविभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे १९९९ नंतर प्रथमच महामुंबईत नव्या रेल्वे पोलीस ठाण्यांची स्थापना होणार आहे.