Tag: Mumbai railway station
-
स्थानकांच्या बाहेर ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन; पश्चिम रेल्वेचा महत्वाचा निर्णय
•
पेट्रोल- डिझेल महाग झाल्याने सध्या ई-वाहन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जागोजागी ईव्ही चार्जिंग सेंटर असणंही तितकंच गरजेचं झालं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने त्यांच्या सर्व स्थानकांच्या बाहेर ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे. आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यावर या सुविधा उभारण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मुंबई…
-
मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी
•
रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.
-
मुंबई-मंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस: जलद थेट सेवा, प्रवास फक्त १२ तासांत पूर्ण!
•
भारतीय रेल्वे लवकरच मुंबई आणि मंगळुरू यांना थेट वंदे भारत एक्सप्रेसद्वारे जोडण्याच्या अंतिम तयारीत आहे.
-
२६ वर्षांनंतर मुंबईत प्रथमच चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांची होणार स्थापना
•
आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्यास गृहविभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे १९९९ नंतर प्रथमच महामुंबईत नव्या रेल्वे पोलीस ठाण्यांची स्थापना होणार आहे.