Tag: Mumbai university
-
मुंबई विद्यापीठाची नाचक्की: पदवी प्रमाणपत्रावरील चुकीच्या स्पेलिंगमुळे कंत्राटदाराला दंड
•
मुंबई: मुंबई विद्यापीठाने लाखो विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर ‘मुंबई’ या नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेल्या गंभीर चुकीबद्दल कंत्राटदाराला दणका दिला आहे. विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर केलेल्या कारवाईत, कंत्राटदाराला एकूण कराराच्या २०% किंवा १० लाख रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल, तो दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठाची मोठी नाचक्की झाली असून, विद्यार्थ्यांमध्येही संतापाचे वातावरण…
-
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची मोठी झेप, आयआयटी-मुंबईची घसरण
•
मुंबई: नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये मुंबई विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर स्थान मिळवून लक्षणीय प्रगती केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत ७११-७२० वरून ६६४ व्या स्थानावर मजल मारली आहे. दुसरीकडे, आयआयटी-मुंबईची घसरण झाली असून ते देशात दुसऱ्या स्थानी…
-
संलग्नता शुल्कावरून मुंबई विद्यापीठाला १६.९ कोटींची जीएसटी नोटीस; विद्यापीठाचा करसवलतीचा दावा
•
२०१७ पासून महाविद्यालयांकडून वसूल करण्यात आलेल्या संलग्नता शुल्कावर वस्तू व सेवा कर (GST) भरला न गेल्यामुळे मुंबई विद्यापीठाला तब्बल १६.९ कोटी रुपयांची कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने ही नोटीस जारी केली असून, विद्यापीठाच्या महसुलातील या शुल्काच्या स्वरूपावर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई विद्यापीठाशी सध्या सुमारे…