Tag: Mumbai
-
ठाणे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिंदेंना भाजप आमदारांचा घेराव! SIT चौकशीची मागणी
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील थंडावलेले शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत
-
मुंबई, ठाणे आणि नागपूरसाठी उष्णता प्रतिकारक चौकट विकसित करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!
•
राज्यात वाढत्या उष्णतेच्या धोक्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, मुंबई, ठाणे आणि नागपूर या शहरांसाठी उष्णता प्रतिकारकता चौकट (Heat Resilience Framework) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
महापालिका निवडणुकीसाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार? मोठी माहिती आली समोर
•
राज्यात विधानसभा निवडणुका होऊन अनेक महिने उलटले, तरी अद्याप महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही.
-
पत्नीच्या तोंडात टॉवेल कोंबून हत्या करणारा पती अखेर पोलिसांच्या जाळ्यात
•
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या तोंडात टॉवेल कोंबून आणि गळा आवळून हत्या करणाऱ्या पतीला अखेर गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
-
बनावट इंस्टाग्राम अकाउंटद्वारे डॉक्टरची बदनामी करणारी महिला अटकेत
•
दक्षिण मुंबईतील एका २५ वर्षीय महिलेला डॉक्टरच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्याचे अश्लील फोटो पोस्ट केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
-
मीठी नदी गाळ काढणी घोटाळा: भाजपा नेते प्रसाद लाड यांना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स
•
मीठी नदी गाळ काढणीतील बहु-कोटी घोटाळ्याच्या तपासाला वेग देत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) भाजपा नेते प्रसाद लाड यांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे
-
डोंबिवलीत हिंदू एकवटले! दगडफेक प्रकरणानंतर हिंदूंचा अल्पसंख्यांकांवर आर्थिक बहिष्कार; वातावरण तापले
•
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेवर दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर शहरातील हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर निषेध सभा आयोजित करण्यात आली.
-
उद्धव ठाकरे सेनेचा औरंगजेबची कबर पाडण्याला विरोध; सांगितलं हे कारण
•
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून मुगल बादशाह औरंगजेब याची कबर पाडण्याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
-
‘न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक’ घोटाळ्यात फरार आरोपीला अटक, ३० कोटींच्या व्यवहाराचा आरोप
•
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
-
टॅक्सीमध्ये गर्भवती महिलेवर जीवघेणं संकट..;निर्भया पथकाची तत्परता! वाचवला आईसह बाळाचा जीव
•
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवत संकटात सापडलेल्या गर्भवती महिलेला मदत करत तिचा आणि नवजात बाळाचा जीव वाचवला.