Tag: Mumbai
-
खासदारांना मिळणार पगार आणि पेन्शन वाढ, सरकारने का केली कृपा?
•
केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे वेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
-
धारावीत गॅस सिलिंडर ट्रकला भीषण आग; सलग स्फोटांनी परिसर दणाणला, थरार कॅमेऱ्यात कैद!
•
धारावीतील सायन-धारावी लिंक रोडवर गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
-
परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करणारा चालक अटकेत
•
मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी एका चालकाला अटक केली. त्याने शनिवारी रात्री एका परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
-
ठाणे महापालिकेचे बाईक ॲम्बुलन्स पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या अवस्थेत; नागरिकांमधून रोष
•
ठाणे : महानगरपालिकेने सुरू केलेल्या बाईक ॲम्बुलन्स पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या अवस्थेत पडल्याचं समोर आलं आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त बाईक्स पार्किंगमध्ये धुळीत पाहायला मिळत आहेत. शिवसेने उबाठा गटाचे पदाधिकारी अनिष गाढवे यांनी हा सगळा प्रकार समोर आणला आहे.
-
मुंबईतील वांद्र्यात होणार राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’;आशिष शेलारांची विधानसभेत मोठी घोषणा
•
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यात विविध विधेयकांना मंजुरी मिळत आहे तसेच महत्त्वाच्या घोषणाही केल्या जात आहेत.
-
मुंबईत पहिल्यांदाच आला आणि वडा पावच्या प्रेमात पडला; पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
•
मुंबई म्हटलं की, वडा पाव हा एक खास अनुभव असतो. वकासही त्याला अपवाद नव्हता. पहिल्यांदाच वडा पावची चव घेताना तो अतिशय उत्साहित दिसला.
-
अनिल परबांनी मनीषा कायंदेंवर त्यांचा जुना ट्विट दाखवत केली टीका; म्हणाले ‘सरड्या पण लाजला’
•
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिशा सालियान केसची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी गुरुवारी विधानपरिषदेत केली
-
८६ वर्षीय महिलेची दोन महिने ‘डिजिटल कैद’; सायबर गुन्हेगारांकडून २० कोटींची फसवणूक
•
सायबर गुन्हेगारांनी मुंबईतील ८६ वर्षीय महिलेच्या मनात मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होण्याची भीती निर्माण करून तब्बल २० कोटी रुपयांची फसवणूक केली.
-
पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तके जूनपासून उपलब्ध – राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित पाठ्यपुस्तके नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून उपलब्ध होणार आहेत
-
मुंबईतील आदिवासींचा उद्या आंदोलनाचा निर्धार
•
मुंबईतील नैसर्गिक जंगलांवर वेगाने वाढणाऱ्या सिमेंटच्या अतिक्रमणाला आळा घालावा, या मुख्य मागणीसाठी मुंबईतील मूळ निवासी आदिवासी बांधव विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २१) आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.